अर्थ : ताल व स्वरांच्या नियमानुसार कंठातून ध्वनी काढणे.
उदाहरणे :
स्पर्धेत एक लहान मुलगी छान गायली
अर्थ : मधूर स्वर काढणे.
उदाहरणे :
बागेत कोकिळा गात आहे.
अर्थ : गाणे म्हणण्याची क्रिया.
उदाहरणे :
आज आम्ही आशा भोसलेचे गाणे ऐकायला जाणार आहोत
समानार्थी : गायन
अर्थ : गायले जाणार्या वा गाता येईल अशा शब्दआंचा विशिष्ट रचनेचा समूह.
उदाहरणे :
देशभक्तीपर गीत ऐकून आमचे डोळे पाणावले
समानार्थी : गीत
गाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaane samanarthi shabd in Marathi.